यशस्वी भव !! Success in your Hand

August 04, 2021 Posted by GuruGyan No comments

 


यशस्वी भव 





                                    मी स्वतःच जेव्हा एकटा असतो तेव्हा मी स्वतः विचार करतो आणि स्वतःला सांगतो कि,

"पाहू नकोस अहो पण काय ?" दुसरे आपल्या पेक्ष्या चांगले करत असतील ते ,मी फक्त माझ्या प्रत्येक दिवसाच्या Records शीच पैज लावतो ,कारण माझे म्हणणे आहे कि यशस्वी म्हणजे मी आणि माझ्यातला संघर्ष आहे . 


                                म्हणून दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ आहे सांगा पाहू. मी जर पहिल्या दिवशी एक काम केले असेल तर मी त्या कामाशी म्हणजे स्वतःशीच हो पैज लावतो . आणि ती म्हणजे त्या कामपेक्ष्या चांगले करण्याची झाले नाही तरी चालेल पण कळेल कि आपण किती पाण्यात आहोत. कि जे काम आपण काळ केलं तेच काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो का ? So try its your turn...


ध्यानात ठेवा तुम्ही जिंकण्यासाठी जन्म घेतला आहे ना कि हरण्यासाठी जन्म घेतला आहे . अपयश पचवणे हे देखील समर्थशाली माणसाचा एक गुणाचं असतो . म्हणूनच कोणी मनानं असं खचून जाण मला पसंत नाही . अपयश हि यशाची पहिली पायरी असते असे कोणी तरी म्हटले आहे . 


Be Confident yaar

                                यश अपयशाच्या बाबतीत सांगायचे झाले तर खूप काही आहे. एक दरवाजा बंद झाला तर तुमच्यासाठी असे अनेक Doors हे Open झालेले असतात . फक्त त्या नजरेनं पाहण्याची गरज असते . म्हणून सांगतो मित्रानो तुम्ही सामान्य होऊन जगायचं नाही. Be Conscious Yaar....

The ordinary man can try one thing millions times, But only an Ambition man can try one things in millions ways.

Next यशस्वी कसे व्हाल .....




 

0 comments:

Post a Comment