यशस्वी कसे व्हाल !!!
जीवनात प्रत्येकाला यशस्वी व्हायला आवडते. आणि प्रत्येकाला सर्वात Easy असा Way हवा असतो. Improvement आणि Progress हे , यश्याची दोन Weels आहेत. म्हणून प्रतेकाला Improvement आणि Progress कराविच लागते. आशावेली Improvement आणि Progress करायचे असेल तर काहि गोष्टी अमलात आणव्या लगतात. मित्रहो जीवनात किव्हा कुठल्याही गोष्टित यशस्वी होन्यासाठी आपल्याला खलील गोष्टी करव्याच लगतील तर आनी तरच आपन आपल्या जीवनत यशस्वी होनार हे लक्ष्यात असु दया मित्राहो.
1)Early To Bed and Early To Rise:-
सकाली लवकर उठनेमित्रहो Early To Bed and Early To Rise म्हणजेच Night ला लवकर झोपा आणि लवकर उठा . मित्रहो आपण सर्वानी दररोज ७-८ तास झोप घेतलीच पाहिजे म्हणून म्हणतो मित्रहो योग्य वेळेस झोप आणि सकाळी लवकर उठा .
२) योग्य प्रमाणात आहार घ्या. कायम संतुलित आहार ग्यायचाच , कारण जर योग्य आहार घेतला तर आपले उत्तम आहारामुळे निरोगी आयुष्य राहण्यास मदत होते. दररोज आपण व्ह्यायम प्रकार महत्वाचं आणि पुरेशी काळजी घ्या .
३)सिगारेट व्यसनापासून दूर रहा , टोबाक्को , सिगारेट दारू या गोष्टी पासून दूर राहा . मित्रहो कोणतेही व्यसन हे चांगले नसते म्हणून व्यसनापासून दूर राहा .आणि चांगल्यात चांगल्या सवयी लावा .
४)दररोज व्यायाम करा . Excersis हे जीवनातील अविभाज्य घटक असायला हवा .Excersis जेव्हा पण आपण करतो तेव्हा थोडी काळजी घ्या .योगासन आणि Walking हे उत्त्तम पर्याय आहेत.
५)भौतिक सुखापेक्ष्या शारीरिक सुखाचा विचार करा आपण कायमस्वरूपी तिच्यामधी पण मी जीवनात अग्रेसर आहोत . आपले आंतर मन कसे प्रफुल्लित राहील या साठी सर्व काही करत राहा . सकारात्मक विचार अंगी बाळगा
६)सांगली सवयीत राहा !कारण आपण काही ना काही नवीन नवीन शिकाय राहू . या साठी आपल्याला चांगल्या लोकांच्या संगतत राहवे लागेल .सान्गल्या संगतीत राहा .कारण मला नवीन नावीत नवीन काही शिकायला आवडते. आपल्या पेक्ष्या मोठ्या लोकांच्या संगतीत राहा कारण त्यांना अनुभव जास्त असतो . त्यांचा आदर करत राहा .
७) आपला वरचा मजला कायम शांत ठेवत जा त्या मुले तुम्ह्यालाच फायदा होईन . कमी बोला आणि जास्तीत जास्त ऐकत जा . कमी बोलणे आणि जास्त ऐकणे हि गोष्ट आपल्या आयुष्यात सर्वात आधी अमलात आणा, कारण या मुले तुमचा वरचा मजला कायम शांत राहील.
८)कुठल्याही गोष्टीचा त्रास करून घेण्यापेक्ष्या आपण त्यातून भाहेर कसे पडू याचा विचार आपण सर्वाधिक केला पाहिजे. काळजी करण्यापेक्षा दुसऱ्यांची काळजी घेत राहा . आनंदी राहा .
९)मित्रहो आपण स्वतःला जास्त वेळच देत नाही , आपण नेहमी स्वतःला जास्तीच जास्त वेळ द्यायला पाहीजे . त्यामुळे काय होईल कि आपल्याला दुसऱ्यांकडून त्रास कमी होईन. आणि आपण स्वतःला आनंदी ठेवण्यात मस्त राहू . यामुळे तुम्हाला यशस्वी होणार खुपच मदत होईन.
१०)मित्रहो आपण छोट्या छोट्या नॉर्मल आजारांना पण औषधांचं इसावाय लावून घेतॊ . औषधांची सवय कधी लावून घेऊ नका. औषधांना आपल्या पासून खूपच दूर ठेवा .
११)आपल्यातली Creativity भाहेर काढा ,Creative बना . आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव द्या , त्या मुले तुम्ही स्वतःच फॅशन स्वतःवर Fallo कराल. नवीन नवीन गोष्टी शिखर राहा .
मित्रहो वरील जेवढे Points आहेत हे तुम्हाला दररोज आपल्या जीवनात अमलात आणायचे आहे, मित्रहो यामुळे तुम्हाला यशस्वी होण्या साठी मदत मिलेल .
चला तर मग तुमचा निरोप घेतो , आणि नवीन काही घेऊन येतो .
Please also read my previous blog:- https://managerconcepts.blogspot.com/2021/08/records.html
Read My Other Blogs like ,यशस्वी भव !!, The Power of Women and Friends If you want to like
Motivation videos then click on Motivational Videos












nice very informative.. keep it up .. dear...
ReplyDeletebro.. Time management is your next blog
ReplyDelete